Wel-come,

मंगल-कार्यालय व्यावसाईक :

सदर वेबसाईट आणि अप हे मंगल-कार्यालय व्यावसायीन्कांसाठी फार उपयुक्त आहे. यामध्ये व्यावसाईकाला त्यांच्या चालू असलेल्या साईट/ऑर्डर (कार्याक्रमे), दैनंदिन खर्च, दैनंदिन आलेले भरणे इ. व्यवहार नोंदवायचे आहेत या नंतर त्या व्यावसायिकाला सर्व प्रकारचे रिपोर्ट मिळणार आहेत. यात महत्वाचे म्हणजे, एखाद्या कार्या(साईट) पोटी आलेले एकूण उत्पन्न व झालेले खर्च याचा रिपोर्ट मिळेल कि ज्या वरून ती साईट तोट्यात कि नफ्यात आहे हे त्याला कधीही पाहता येणार आहे. या शिवाय प्रत्येक ठेकेदाराची खतावणी अपोआप तयार होणार आहे. एवढेच काय तर त्या त्या ठेकेदाराला त्याची स्वत:ची खतावणी त्याच्या स्वत: च्या मोबाईल वर पाहता येणार आहे. यामुळे ठेकेदाराचे एकुन देणे /घेणे येथे त्वरित पाहता येणार आहे.


बांधकाम व्यावसाईक :

सदर वेबसाईट आणि अप हे बांधकाम व्यावसायीन्कांसाठी फार उपयुक्त आहे. यामध्ये व्यावसाईकाला त्यांच्या चालू असलेल्या साईट (बांधकाम कामे), दैनंदिन खर्च, दैनंदिन आलेले भरणे इ. व्यवहार नोंदवायचे आहेत या नंतर त्या व्यावसायिकाला सर्व प्रकारचे रिपोर्ट मिळणार आहेत. यात महत्वाचे म्हणजे, एखाद्या साईट पोटी आलेले एकूण उत्पन्न व झालेले खर्च याचा रिपोर्ट मिळेल कि ज्या वरून ती साईट तोट्यात कि नफ्यात आहे हे त्याला कधीही पाहता येणार आहे. या शिवाय प्रत्येक ठेकेदाराची खतावणी अपोआप तयार होणार आहे. एवढेच काय तर त्या त्या ठेकेदाराला त्याची स्वत:ची खतावणी त्याच्या स्वत: च्या मोबाईल वर पाहता येणार आहे. यामुळे ठेकेदाराचे एकुन देणे /घेणे येथे त्वरित पाहता येणार आहे.